Vishwas Library

Muktanganchi Gosht

By: Anil Awachat

‘मुक्तांगण’ला देणगी देतेवेळी पु. ल. म्हणाले होते, ‘एका जरी घरात व्यसनमुक्तीचा दिवा लागला, तर मà¤...¾à¤à¥à¤¯à¤¾ देणगीचे सार्थक झाले, असे मी समजेन.’
पु. ल. तसे माझे वडीलच. त्यांचे अनुकरण करून म्हणावेसे वाटते, की हे पुस्तक वाचून व्यसनाच्या अंधारात चाचपडणार्‍या एका जरी व्यसनीला बाहेर यायचा प्रकाशाचा ठिपका दिसेल तर सार्थक झाले समजेन.
व्यसनी नवऱ्याच्या एका जरी पत्नीला पूर्वीच्या जखमा विसरून चांगले आणि आत्मविश्वासाने जगावेसे वाटले, की त्याहून काय हवे? एका जरी व्यसनी बापाच्या लहानग्या पोराच्या मनावरचे काळेकुट्ट मळभ दूर होऊन छानसे कोवळे ऊन पसरेल आणि त्यात ते पोर मस्त, अनिर्बंध नाचेल.. त्यापेक्षा अधिक काय मिळवायचे असते?
- अनिल अवचट

This is the story of Muktangan De-addiction Centre in Pune, narrated by its founder Anil Awachat. This book talks about the efforts taken by this institute to cure those with addiction and to enable them to lead a normal life again. Muktangan which has completed 25 years, is a path-breaking experiment which factored in the Indian social milieu while arriving at rehabilitation methods. It was a formula that presupposed the co-operation of the families of the affected patients. It placed the human being at the center of the treatment, thereby relying less on medical aid.

Book Details

Related BooksYou May Also Like

View All